0226118004 (माध्यमिक )

पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेत टिळक पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला

पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेत टिळक पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला

पार्ले टिळक विद्यालय, प्राथमिक मराठी शाळेत, १ ऑगस्ट – टिळक पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेच्या सन्माननीय पदाधिकारी यांनी हजेरी लावली. तसेच, PTVA चे “दर्पण” या newsletter च्या संपादकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या गोष्टी सुंदर अभिनयशैलीने सादर केल्या. दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, त्याचा बक्षीस समारंभ माननीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow