राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील यश – पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमिक शाळा
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील यश
2022-23 या शैक्षणिक वर्षात झालेल्या इतिहास शिक्षक मंडळाच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाच्या माध्यमिक विभागातील शिक्षिका –
१) श्रीम. लता राजू सूर्यवंशी. व
२) श्रीम. मीरा गजेंद्र कानडे यांना तृतीय क्रमांकाचा ( विभागून) अ. रा. कुलकर्णी हा पुरस्कार मिळाला.त्यांच्या निबंधाचा विषय होता – राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक कार्य
२) श्रीम. मीरा गजेंद्र कानडे यांना तृतीय क्रमांकाचा ( विभागून) अ. रा. कुलकर्णी हा पुरस्कार मिळाला.त्यांच्या निबंधाचा विषय होता – राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक कार्य