शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त.
उन्हाळी सुट्टी नंतरचा शाळेचा पहिला दिवस सर्वांसाठी नेहमीच विशेष महत्त्वाचा असतो. करोनाचे सावट नसते तर १५ जूनला पुन्हा शाळा भरली असती. आणि शताब्दी वर्षातला शाळेचा पहिला दिवस ठरला असतां . यानिमित्ताने शाळेत एक ह्रद्य कार्यक्रम मुख्याध्यापिका ठाकूरबाईंनी आयोजित केला आहे. आपल्या सर्वांना हा कार्यक्रम आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि फेसबुक पेजवर संध्याकाळी पाहता येणार आहे.





