पार्ले टिळक विद्यालय (मराठी माध्यम) -“भाषा विश्व” प्रदर्शन २०२०
पार्ले टिळक विद्यालय (मराठी माध्यम) माध्यमिक शाळेने “भाषा विश्व” या प्रदर्शनात ध्वनीची निर्मिती ते आधुनिक संगणकीय सांकेतिक भाषा असा संवाद माध्यम म्हणून भाषेचा प्रवास घडवणारे दालन साकारले होते.




