अत्याधुनिक साधनांनी युक्त अशा चित्रकला दालनाचे उदघाटन
अत्याधुनिक साधनांनी युक्त अशा चित्रकला दालनाचे उदघाटन दि. २९ जून २०१९ रोजी करण्यात आले.


अत्याधुनिक साधनांनी युक्त अशा चित्रकला दालनाचे उदघाटन दि. २९ जून २०१९ रोजी करण्यात आले.







लोकमान्य टिळक यांच्या कर्तृत्वाने व राष्ट्रवादी विचारसरणीने प्रभावित झालेल्या काही ध्येयवादी पार्लेकरांनी लोकमान्यांचे एक सचेतन स्मारक पार्ल्यात उभारण्याचे ठरविले. दि. ९ जून १९२१ रोजी हे ध्येय “ पार्ले टिळक विदयालय ” या शाळेच्या स्थापनेने पूर्णत्त्वास आले. केवळ ४ विदयार्थी व १ शिक्षक यांच्या उपस्थितीत पार्ले टिळक विदयालयाचा श्रीगणेशा झाला.
Read More
