आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडीचे आयोजन दि. १२ जुलै २०१९ रोजी करण्यात आले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडीचे आयोजन दि. १२ जुलै २०१९ रोजी करण्यात आले.
सहभाग – विद्यालयातील निसर्ग मंडळ, विज्ञान मंडळ प्रबोधनात्मक फलक घेऊन, आणि प्रमुख आकर्षण म्हणजे टाळ मृ मृदूंगाच्या गजरात पारंपारिक पोषाख केलेले विद्यार्थी वारकरी विठ्ठल रखुमाईची पालखी वाहून नेताना.